कोरोनातही वनरक्षक ऑन ड्युटी २४ तास….!

कोविड-१९ मुळे संपूर्ण जग लॉकडाऊन झालंय. मात्र महसुल, पोलीस आणि आरोग्य यंत्रणा दिवसरात्र आपल्यासाठी कार्य करीत आहे. सगळीकडे त्यांच कौतुक होत आहे, आणि ते झालही पाहिजे, कारण संपूर्ण मानवप्रजातीच्या सुरक्षिततेसाठीच ते झटत आहेत. मात्र आपल्याला प्राणवायू, पाणी आणि अन्न देणाऱ्या…

जंगलाची होळी…..!

वसंत आपल्या येण्याची वर्दी माघातल्या वसंत पंचमीला देतो. हा वसंतोत्सव जवळजवळ वैशाखापर्यंत चालतो. आम्रवृक्ष, पळस, पांगारा, काटेसावरासह आदींना वसंताची चाहूल लागते. म्हणूनच नक्षत्रांची ही रांगोळी व त्याच्या पावलांचे ठसे जंगलावर रेखाटले जातात. इतकंच काय हा वसंत मानवाच्या उत्सवप्रियतेलाही प्रोत्साहन देतो.…

समृद्ध वैभव : नरनाळा

सातपुडा पर्वत हा प्राचीन इतिहास अन समृद्ध निसर्गाची परंपरा सांगणारा भारतातील एक महत्वाचा पर्वत आहे. प्राचीन पर्वत एवढीच सातपुड्याची ख्याती नसून येथील समृद्ध जैवविवीधता हा देखील इथला खास दागिना आहे. या पर्वत रांगा मध्ये अनेक राष्ट्रीय उद्यान व अभयारण्ये वसली…

बिबट – न घर का, न घाट का….!

बिबट – न घर का, न घाट का….! ” जेव्हा एका माणसावर, बिबटाने केला हल्ला, जोर जोराने गावात त्या, करू लागले लोक कल्ला…! बिबट म्हणाला याअगोदर, गावात तुमच्या आलो काय, तुम्ही तोडले सारे जंगल, आता नाही मला उपाय…!” कवी वामन…

वनबंडखोर : बंडू धोतरे

इथे प्रत्येक जन जनासाठी झटणारा सापडतो. मात्र मुक्या प्राण्यांच्या जीवांसाठी झटणारे दुर्मिळच…! हल्ली तरुणाई इकडे फिरकू लागली खरी पण त्यातल्या त्यात प्रामाणिक कार्य करणारे दुर्मिळच..! असे अवलिया अवतीभोवती आहेत पण अजूनही जनमानसांत त्यांची प्रतिमा पोहोचली नाही हे देखील एक चित्र…

सर्पप्रज्ञाचक्षु : अक्षय खांडेकर

सर्पप्रज्ञाचक्षु : अक्षय खांडेकर जन्मताच आपल्याला दृष्टि नसते. ती यायला काही दिवस लागतात. निसर्गात मात्र असे अनेक वन्यजीव आहेत की त्यांच्या वाट्याला कायमचं अंधत्व असतं. त्यांच जगणंच मुळात गुढ असतं. अस चमत्कारी विश्व उलगडण त्याहूनही कठीण नाही का…? मात्र एक…

खगायनकार : डॉ अनिल पिंपळापुरे

खगायनकार : डॉ अनिल पिंपळापुरे पृथ्वी निसर्ग नियमानुसार चालते. आपण जे पेरतो तेच उगवते. पुन्हा पुन्हा पेरले की पुन्हा पुन्हा उगवते. म्हणजेच कोणतीही गोष्ट वा आवडिच कार्य करण्यासाठीची वेळ कधीच निघून गेलेली नसते. वेळ आणि काळ परत येत राहतो आणि…

अरण्यसखा किल्लेदार: डॉ. जयंत वडतकर

अरण्यसखा किल्लेदार: डॉ. जयंत वडतकर निसर्गवेडे सृजनशील असतात. हिरव्या डोळ्यातून ते निसर्गाकडे बघत असतात. वेगळेपणाच्या शोधात ते कायम भटकंती करीत असतात. त्यांची अनेकांगी दृष्टी सतत काहीतरी नवीन शोधत राहते. त्यांच जीवन म्हणजे केवळ जंगल फिरणे, पक्षी आणि फुलपाखरे पाहणे इतकंच…

धनेशाचा धनी : डॉ. राजू कसंबे      

स्पर्धा परीक्षेच्या मुलाखतीच्या पत्रासोबत शेजारच्या काकूंनी एक चिठ्ठी माझ्या हातावर ठेवली. मी पहिल्यांदा ती चिठ्ठी उघडून पहिली. ‘राजुरा तलावावर ५०० क्रेन्स पक्षी आलेले आहेत – राजू’  ह्याच चार ओळी त्या चिठ्ठीत लिहिलेल्या होत्या. वाचून मनाला सुखद धक्का बसला. कारण ५००…

पालींचा पालक : वरद गिरी

पालींचा पालक : डॉ. वरद गिरी कर्नाटकातील ‘अंकली’ या लहानश्या गावातून आलेल्या या तरुणाला दहावीत फक्त बावन्न टक्के, बारावीतही जेमतेमच गुण..! बि.एस.सी. नंतर कीटकशास्त्रात स्नातकोत्तर पदवी पूर्ण होईपर्यंत त्याला आपल्या वाटचालीचा थांगपत्ताही न लागावा असाच हा किस्सा आहे. भविष्यात जागतिक…