जंगलाची होळी…..!

वसंत आपल्या येण्याची वर्दी माघातल्या वसंत पंचमीला देतो. हा वसंतोत्सव जवळजवळ वैशाखापर्यंत चालतो. आम्रवृक्ष, पळस, पांगारा, काटेसावरासह आदींना वसंताची चाहूल लागते. म्हणूनच नक्षत्रांची ही रांगोळी व त्याच्या पावलांचे ठसे जंगलावर रेखाटले जातात. इतकंच काय हा वसंत मानवाच्या उत्सवप्रियतेलाही प्रोत्साहन देतो. Read More