कोरोनातही वनरक्षक ऑन ड्युटी २४ तास….!

कोविड-१९ मुळे संपूर्ण जग लॉकडाऊन झालंय. मात्र महसुल, पोलीस आणि आरोग्य यंत्रणा दिवसरात्र आपल्यासाठी कार्य करीत आहे. सगळीकडे त्यांच कौतुक होत आहे, आणि ते झालही पाहिजे, कारण संपूर्ण मानवप्रजातीच्या सुरक्षिततेसाठीच ते झटत आहेत. मात्र आपल्याला प्राणवायू, पाणी आणि अन्न देणाऱ्या Read More

लॉकडाऊन म्हणजे दोस्ती निसर्गाशी…!

बहर आलेली बाग कुणाला आवडणार नाही…! झाडं, झुडुपं, घरातील फुलझाडे, रोपटे जे घरातील परसबागेत किंवा आपल्याला हवे त्या ठिकाणी अथवा कानाकोपऱ्यात का होईना मात्र शोभून दिसतात. अगदी घरातल्या खिडकीत असलेलं एकट झाड, त्याच खिडकीजवळ बसून पाहणे हृदयाला आनंदाने भरण्यासाठी पुरेसे Read More

जंगलाची होळी…..!

वसंत आपल्या येण्याची वर्दी माघातल्या वसंत पंचमीला देतो. हा वसंतोत्सव जवळजवळ वैशाखापर्यंत चालतो. आम्रवृक्ष, पळस, पांगारा, काटेसावरासह आदींना वसंताची चाहूल लागते. म्हणूनच नक्षत्रांची ही रांगोळी व त्याच्या पावलांचे ठसे जंगलावर रेखाटले जातात. इतकंच काय हा वसंत मानवाच्या उत्सवप्रियतेलाही प्रोत्साहन देतो. Read More

चिऊताईचा वाढदिवस….!

मी मुळचा खेडूत, बालपण शेती, चिमणी, कावळा, तितर, बटेर, फुलपाखर, सोनपाखर, प्राणी अन जंगलात गेलं. घरात धान्य वाळायला टाकल की चिमण्या ताव मारायला हमखास यायच्या. बिब्याची फुलं, टेंभूर्ण, बोर खायला गेलं की असंख्य पक्षी दिसायचे. गावातही चिमण्या कावळे भरपूर होते. Read More