तरुणांनो वन्यजीवांची हाक ऐका…..!

वन्यजीव संवर्धन ही सर्वच देशातील नागरिकांची प्राथमिक जबाबदारी आहे. विशेष करून तरुणांची यात महत्वाची भूमिका आहे. आज जगभरातील एकूण लोकसंख्येपैकी २५% लोकसंख्या तरुण आहे. विशेष म्हणजे भारताच्या एकूण लोकसंखेच्या तब्बल ५८% लोकसंख्या तरुण आहे. म्हणून वन्यजीव संवर्धन व संरक्षण करण्यात Read More

फ्रेंडशिप डे निसर्गाचा…!

एका गावात एका मुलीला उडणारे पक्षी खूप आवडायचे, पण एक दिवस राजा अचानक पक्षी मारायचं फर्मान काढतो. कारण पक्षी येणाऱ्या पिकांच धान्य खातात. फर्मान काढताच लोकं कामाला लागतात. कुणी औषधांची फवारणी तर कुणी शिकार करू लागतात. मग काय पाहता पाहता Read More

वाघोबाचा लॉकडाऊन…..!

आज पायटी का नाई राजेहो, माया सपनात जंगलातला वाघोबा आला. म्हणे का रे बावा.., काय चालू हाय तुयावालं..? काय म्हणते तुये मानसं…? अन तुय शिमीटाचं जंगल…? म्या म्हन्ल तुमाले कायच सांगु राजेहो…! इथं त बेज्जाच वाट लागून हाय. लोक कसेच्या Read More

कोरोनातही वनरक्षक ऑन ड्युटी २४ तास….!

कोविड-१९ मुळे संपूर्ण जग लॉकडाऊन झालंय. मात्र महसुल, पोलीस आणि आरोग्य यंत्रणा दिवसरात्र आपल्यासाठी कार्य करीत आहे. सगळीकडे त्यांच कौतुक होत आहे, आणि ते झालही पाहिजे, कारण संपूर्ण मानवप्रजातीच्या सुरक्षिततेसाठीच ते झटत आहेत. मात्र आपल्याला प्राणवायू, पाणी आणि अन्न देणाऱ्या Read More

बिबट – न घर का, न घाट का….!

बिबट – न घर का, न घाट का….! ” जेव्हा एका माणसावर, बिबटाने केला हल्ला, जोर जोराने गावात त्या, करू लागले लोक कल्ला…! बिबट म्हणाला याअगोदर, गावात तुमच्या आलो काय, तुम्ही तोडले सारे जंगल, आता नाही मला उपाय…!” कवी वामन Read More

वनबंडखोर : बंडू धोतरे

इथे प्रत्येक जन जनासाठी झटणारा सापडतो. मात्र मुक्या प्राण्यांच्या जीवांसाठी झटणारे दुर्मिळच…! हल्ली तरुणाई इकडे फिरकू लागली खरी पण त्यातल्या त्यात प्रामाणिक कार्य करणारे दुर्मिळच..! असे अवलिया अवतीभोवती आहेत पण अजूनही जनमानसांत त्यांची प्रतिमा पोहोचली नाही हे देखील एक चित्र Read More

जाणता ‘वन’राजा : सुनील लिमये

‘सह्यान्द्रीच्या मातीत नवीन पालींच्या प्रजातींचा शोध लागला, आणि एका प्रजातीला ‘लिमयेज गेको’ अस नाव देण्यात आलं. इतकंच काय तर चक्क एका नवीन आढळलेल्या कोळ्याचही ‘जरझेगो सुनीललिमये’ या नावाने बारस झालं. ही बाब वनविभागाच्या इतिहासात बहुदा पहिल्यांदाच घडली. सन १९८८ च्या Read More

शिकाऱ्यांचा शिकारी : विशाल माळी

एक चिमुकला मुक्तानंद शाळेत शिकत होता. कोवळ्या वयातच टारझनच्या जंगल कथांचे सोळा भाग एका झटक्यातच त्याने वाचून काढले. त्याच्या बालपणाच सार विश्वचं या ‘टारझन’ च्या अवती-भवती पिंगा घालणारं…! निबिड अन घनदाट जंगल, तेथील प्राणी, पक्षी अन या सर्वावर अगदी लीलया Read More