बिबट – न घर का, न घाट का….!

बिबट – न घर का, न घाट का….! ” जेव्हा एका माणसावर, बिबटाने केला हल्ला, जोर जोराने गावात त्या, करू लागले लोक कल्ला…! बिबट म्हणाला याअगोदर, गावात तुमच्या आलो काय, तुम्ही तोडले सारे जंगल, आता नाही मला उपाय…!” कवी वामन Read More

दिगंतसखा : धर्मराज पाटील

प्रत्येकाच्या आयुष्यात अनेक घटना घडत असतात. पण त्यातल्या काही घटना ह्या जीवन समृद्ध करणाऱ्या असतात. काही निसर्गवेडे अश्याच घटनामधून आपली वाट निर्माण करू पाहतात. जणु त्यांना निसर्गाचा संकेतच मिळाला की काय..! या पवित्र भावनेने ते झपाटून जातात. त्यांचही बालपण चिउकाऊच्या Read More

खगायनकार : डॉ अनिल पिंपळापुरे

खगायनकार : डॉ अनिल पिंपळापुरे पृथ्वी निसर्ग नियमानुसार चालते. आपण जे पेरतो तेच उगवते. पुन्हा पुन्हा पेरले की पुन्हा पुन्हा उगवते. म्हणजेच कोणतीही गोष्ट वा आवडिच कार्य करण्यासाठीची वेळ कधीच निघून गेलेली नसते. वेळ आणि काळ परत येत राहतो आणि Read More

मेळघाटी ‘वन’कोश :  रविंद्र वानखडे

मेळघाटी ‘वन’कोश :  रविंद्र वानखडे  मी रानवेडा, जंगलात भटकनारा, जंगल प्रेमात कायम बुडालेला, डोळ्यातल्या हिरवाईसह रानातल्या भन्नाट अनुभवाचा ठेवा असेलेला मी….! जंगलात हिंडताना त्याविषयी अधिक संवेदनशील बनलो. वने व वन्यजीव केवळ समजूनचं न घेता त्यात जगायला लागलो. वनखात्यात अधिकारी होणार Read More

निसर्गाचा मितवा : संजय करकरे

निसर्गाचा मितवा : संजय करकरे निसर्गाला काळजातून जपणारे, पर्यावरण शिक्षण व वन्यजीव संवर्धनाच्या कार्यात स्वत:ला झोकून देणारे मोचकेच…! आणि असे वन अवलिया इतक्यावरच थांबत नाहीत तर ते त्यांच्या सहज सोप्या लिखाण शैलीतून रानमेव्याची मेजवानीही देतात. इतकंच काय तर निसर्गाप्रती समाजमनात Read More

शिकाऱ्यांचा शिकारी : विशाल माळी

एक चिमुकला मुक्तानंद शाळेत शिकत होता. कोवळ्या वयातच टारझनच्या जंगल कथांचे सोळा भाग एका झटक्यातच त्याने वाचून काढले. त्याच्या बालपणाच सार विश्वचं या ‘टारझन’ च्या अवती-भवती पिंगा घालणारं…! निबिड अन घनदाट जंगल, तेथील प्राणी, पक्षी अन या सर्वावर अगदी लीलया Read More

मेळघाटातील पुनवर्सनाचे यशस्वी बीजारोपण

मेळघाटातील पुनवर्सनाचे यशस्वी बीजारोपण संपूर्ण जगात आपला भारत देश जैवविविधतेच्या बाबतीत संपन्न आहे. भारतातील जंगलात नाना तऱ्हेच्या वनस्पती, प्राणी, पक्षी, साप, फुलपाखरे, कोळी यांच्यासकट इतर संपूर्ण जीवांची विविधता नाविन्यपूर्ण आहे. जंगलात वास्तव्य करणाऱ्या विविध आदिवासी जमाती हे देखील एक विशेष Read More