दोस्ती करुया फुलपाखरांशी

या फुलांवरून त्या फुलांवर सैरभैर फिरणारे, निसर्गाने मुक्तछंदाने केलेली रंगांची उधळण आणि मरगळल्या मनालाही प्रफुल्लित करणारी ती सुंदरता, अशी फुलपाखरांची ओळख आहे. फुलपाखरांचे विश्व देखील अजब आहे. त्यांची आणि फुलांची प्रीती तर अजरामरच आहे. जैवविविधता आणि पर्यावरण संतुलनात ते महत्वाची Read More

तंत्रवेडा वनसेवक

व्यक्ती वाईट नसतोच मुळात, मात्र व्यक्तीवर किंवा व्यवस्थेवर प्रवृत्ती जेंव्हा कुरघोडी करते, तेंव्हा मात्र ते अपेक्षेप्रमाणे वागत नाही. तेंव्हाचं सच्चे सेवक दुर्लक्षित होतात. हे कटू जरी वाटत असल तरी वास्तव आहे. पदाच काय पडल हो कुणाला..? काम करतोय ना तो..! Read More

समृद्ध वैभव : नरनाळा

सातपुडा पर्वत हा प्राचीन इतिहास अन समृद्ध निसर्गाची परंपरा सांगणारा भारतातील एक महत्वाचा पर्वत आहे. प्राचीन पर्वत एवढीच सातपुड्याची ख्याती नसून येथील समृद्ध जैवविवीधता हा देखील इथला खास दागिना आहे. या पर्वत रांगा मध्ये अनेक राष्ट्रीय उद्यान व अभयारण्ये वसली Read More

बिबट – न घर का, न घाट का….!

बिबट – न घर का, न घाट का….! ” जेव्हा एका माणसावर, बिबटाने केला हल्ला, जोर जोराने गावात त्या, करू लागले लोक कल्ला…! बिबट म्हणाला याअगोदर, गावात तुमच्या आलो काय, तुम्ही तोडले सारे जंगल, आता नाही मला उपाय…!” कवी वामन Read More

मेळघाटी ‘वन’कोश :  रविंद्र वानखडे

मेळघाटी ‘वन’कोश :  रविंद्र वानखडे  मी रानवेडा, जंगलात भटकनारा, जंगल प्रेमात कायम बुडालेला, डोळ्यातल्या हिरवाईसह रानातल्या भन्नाट अनुभवाचा ठेवा असेलेला मी….! जंगलात हिंडताना त्याविषयी अधिक संवेदनशील बनलो. वने व वन्यजीव केवळ समजूनचं न घेता त्यात जगायला लागलो. वनखात्यात अधिकारी होणार Read More

जाणता ‘वन’राजा : सुनील लिमये

‘सह्यान्द्रीच्या मातीत नवीन पालींच्या प्रजातींचा शोध लागला, आणि एका प्रजातीला ‘लिमयेज गेको’ अस नाव देण्यात आलं. इतकंच काय तर चक्क एका नवीन आढळलेल्या कोळ्याचही ‘जरझेगो सुनीललिमये’ या नावाने बारस झालं. ही बाब वनविभागाच्या इतिहासात बहुदा पहिल्यांदाच घडली. सन १९८८ च्या Read More

हिरव्या संघर्षाचे धनी : किशोर रिठे

हिरव्या संघर्षाचे धनी : किशोर रिठे २१ मार्च हा जागतिक वन दिन म्हणून साजरा होतो. महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यात याच दिवशी हिरव्या संघर्षाचे बीजारोपण देखील व्हावे. हा केवळ योगायोग म्हणता येणार नाही. हा नियती आणि निसर्गाचाच खेळ म्हणावा लागेल. जणु निसर्गालाही Read More

शिकाऱ्यांचा शिकारी : विशाल माळी

एक चिमुकला मुक्तानंद शाळेत शिकत होता. कोवळ्या वयातच टारझनच्या जंगल कथांचे सोळा भाग एका झटक्यातच त्याने वाचून काढले. त्याच्या बालपणाच सार विश्वचं या ‘टारझन’ च्या अवती-भवती पिंगा घालणारं…! निबिड अन घनदाट जंगल, तेथील प्राणी, पक्षी अन या सर्वावर अगदी लीलया Read More

वाघ दाखविण्याचा गोरखधंदा…!

अलीकडच्या काळात पर्यटन क्षेत्रात वनाधारित पर्यटन क्षेत्राचे महत्व अधिकच वाढले आहे. सन १९६६ मध्ये भारतीय पर्यटन महामंडळ तर १९७५ मध्ये महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळ ची स्थापना करण्यात आली. आता भारताच्या अर्थकारणात पर्यटनाचा हिस्सा वाढत आहे. व्याघ्र प्रकल्प, राष्ट्रीय उद्याने अन Read More

समृद्ध सातपुडा….!

सातपुडा पर्वत म्हणजे प्राचीन इतिहास अन समृद्ध निसर्गाची परंपरा सांगणारा भारतातील एक महत्वाचा पर्वत होय. येथील जंगलातील वनस्पती, प्राणी, पक्षी, फुलपाखरे व कोळी आणि इतर कीटक मनाला भुरळ पाडल्या शिवाय राहत नाहीत. सर्वात प्राचीन भाग एवढीच सातपुड्याची ख्याती नसून येथील Read More