मनोदय

” जंगलासोबत पुर्वी असलेली आपली एकात्मता शोधण्याचा मानस आहे. निसर्गाच्या त्या वाटेवर मला गवसलेल्या वनस्पती, वन्यप्राणी, पक्षी, सरीसृप, फुलपाखरे, कोळी व कीटक सृष्टी आणि आदिवासी समुदाय अश्या जीवनसमृध्द जंगलाच्या अनुभवांना सर्वासमोर मांडणे, आणि सर्वांना ते लेखन सतत उपलब्ध असण्यासाठी केलेला हा एक अट्टाहास आहे. तसेच वने व वन्यजीव आणि पर्यावरण संवर्धनाच्या हिरव्या वाटचालीचा प्रवासही यात आहे. समाजमनाला नव्याने निसर्गाशी जोडणाऱ्या या माझ्या जंगलाच्या घरात आपलं स्वागत आहे.”

© यादव तरटे पाटील