तरुणांनो वन्यजीवांची हाक ऐका…..!

वन्यजीव संवर्धन ही सर्वच देशातील नागरिकांची प्राथमिक जबाबदारी आहे. विशेष करून तरुणांची यात महत्वाची भूमिका आहे. आज जगभरातील एकूण लोकसंख्येपैकी २५% लोकसंख्या तरुण आहे. विशेष म्हणजे भारताच्या एकूण लोकसंखेच्या तब्बल ५८% लोकसंख्या तरुण आहे. म्हणून वन्यजीव संवर्धन व संरक्षण करण्यात…

चष्मेवाला

मी चष्मेवाला

मी आहे चष्मेवाला..! पण मी चष्मा नाही लावत बर का..? आणि हो मी ‘मामा की ऐनक’ सारखा माझा चष्मा डोक्यावर सुद्धा ठेवलेला नाहीये. मग मला चष्मेवाला का बरे म्हणतात..? आहे ना गम्मत..! तर ऐका…! आता माझ्या फोटोकडे नीट बघा…! माझ्या…

Little Green Bee-eater

वेडा नसलेला ‘वेडा राघू’

छोटा पाणपोपट हा पक्षी वेडा राघू नावानेच अधिक परिचित आहे. या पक्ष्याच आपण ‘वेडा राघू’ नावाने जरी बारसं केलं असलं तरीही हा पक्षी वेडा नक्कीच नाही. चाणाक्ष असलेले हे पक्षी मानवी हालचाल व वर्तनाचा अंदाज अतिशय उत्तमरीत्या घेऊ शकतात. मानवप्राण्यापासून…

फ्रेंडशिप डे निसर्गाचा…!

एका गावात एका मुलीला उडणारे पक्षी खूप आवडायचे, पण एक दिवस राजा अचानक पक्षी मारायचं फर्मान काढतो. कारण पक्षी येणाऱ्या पिकांच धान्य खातात. फर्मान काढताच लोकं कामाला लागतात. कुणी औषधांची फवारणी तर कुणी शिकार करू लागतात. मग काय पाहता पाहता…

सौंदर्यात दडलंय विष…!

फुलपाखरे विषारी असतात का.? हा प्रश्न विचारला तर तुम्ही नक्कीच बुचकळ्यात पडाल. साप, विंचू व इतर काही जीव विषारी असतात हे आपल्याला माहित आहे. मात्र फुलपाखरे विषारी असतात यांवर कुणाचा विश्वास बसणार नाही. विषारी सापाने चावा घेतल्यास मानवाचा मृत्यू होऊ…

My friend Butterfly

Butterflies are known for their beauty, the beauty of nature. The world of butterflies is also strange. Their love for flowers is everlasting. They play an important role in biodiversity and ecological balance. Butterflies are generally familiar to everyone. But…

दोस्ती करुया फुलपाखरांशी

या फुलांवरून त्या फुलांवर सैरभैर फिरणारे, निसर्गाने मुक्तछंदाने केलेली रंगांची उधळण आणि मरगळल्या मनालाही प्रफुल्लित करणारी ती सुंदरता, अशी फुलपाखरांची ओळख आहे. फुलपाखरांचे विश्व देखील अजब आहे. त्यांची आणि फुलांची प्रीती तर अजरामरच आहे. जैवविविधता आणि पर्यावरण संतुलनात ते महत्वाची…

तंत्रवेडा वनसेवक

व्यक्ती वाईट नसतोच मुळात, मात्र व्यक्तीवर किंवा व्यवस्थेवर प्रवृत्ती जेंव्हा कुरघोडी करते, तेंव्हा मात्र ते अपेक्षेप्रमाणे वागत नाही. तेंव्हाचं सच्चे सेवक दुर्लक्षित होतात. हे कटू जरी वाटत असल तरी वास्तव आहे. पदाच काय पडल हो कुणाला..? काम करतोय ना तो..!…

वाघोबाचा लॉकडाऊन…..!

आज पायटी का नाई राजेहो, माया सपनात जंगलातला वाघोबा आला. म्हणे का रे बावा.., काय चालू हाय तुयावालं..? काय म्हणते तुये मानसं…? अन तुय शिमीटाचं जंगल…? म्या म्हन्ल तुमाले कायच सांगु राजेहो…! इथं त बेज्जाच वाट लागून हाय. लोक कसेच्या…