वाघोबाचा लॉकडाऊन…..!

आज पायटी का नाई राजेहो, माया सपनात जंगलातला वाघोबा आला. म्हणे का रे बावा.., काय चालू हाय तुयावालं..? काय म्हणते तुये मानसं…? अन तुय शिमीटाचं जंगल…? म्या म्हन्ल तुमाले कायच सांगु राजेहो…! इथं त बेज्जाच वाट लागून हाय. लोक कसेच्या Read More

चिऊताईचा वाढदिवस….!

मी मुळचा खेडूत, बालपण शेती, चिमणी, कावळा, तितर, बटेर, फुलपाखर, सोनपाखर, प्राणी अन जंगलात गेलं. घरात धान्य वाळायला टाकल की चिमण्या ताव मारायला हमखास यायच्या. बिब्याची फुलं, टेंभूर्ण, बोर खायला गेलं की असंख्य पक्षी दिसायचे. गावातही चिमण्या कावळे भरपूर होते. Read More