वन मंथन

पृथ्वी हा सजीवसृष्टी असलेला एकमेव ग्रह आहे. निर्मितीच्या प्रक्रियेत पृथ्वीवर वेगवेगळे सजीव निर्माण झालेत. उत्क्रांतीनुरूप पृथ्वीवरील सजीवसृष्टीत नियमन व त्यानुरूप बदल होत गेले. मानावासकट संपूर्ण सजीवसृष्टी सहजीवनाचा धागा धरून सुखा समाधानाने नांदत होती. मात्र मानवप्राणी यात बराच पुढे निघाला. वनवासी, Read More

भारतातील पहिले बांबू उद्यान

भारतातील पहिले बांबू उद्यान दुर्दम्य इच्छाशक्ती, कामाप्रती असलेली निष्ठा व सातत्य असले कि जगातील कुठलीही गोष्ट अशक्य नाही. जगभर अनेक कलाकृती निर्माण झाल्यात त्या यातूनच…! त्यातल्या त्यात भारतात तर असे अनेक मानवी चमत्कार आपल्याला पहावयास मिळतात. म्हणतात ना माणसेच बदल Read More

डोगे डिज ‘जगलीमलाय..!’

डोगे डिज ‘जगलीमलाय..!’ आपल्या भारताची जैवविवीधतेच्या बाबतीत जगातील काही प्रमुख राष्ट्रामध्ये स्वतंत्र अशी ओळख आहे. जगातील काही निवडक समृद्ध जैवविविधता असलेल्या १० राष्ट्रामध्ये भारताचा समावेश होतो. संपूर्ण भारतात हिमालयापासून ते कन्याकुमारी पर्यंत, सातबहिणींच्या प्रदेशापासून ते राजस्थानातील वाळवंटात नाना प्रकारच्या सजीवांनी Read More

झाडे संपावर गेली तर…..?

झाडे संपावर गेली तर…..? भारतीय संस्कृतीची छाप आजही जगावर कायम आहे. शून्याचा शोध, योग, आयुर्वेद इतकेच नव्हे तर विज्ञान तंत्रज्ञानाच्या या युगात भारतीय संस्कृतीला आजही जगात मानाचे स्थान आहे. धर्म, रुढी, परंपरा, भाषा अशा अनेक अंगाने आपली वेगळी ओळख आहे. Read More

मेळघाटातील पुनवर्सनाचे यशस्वी बीजारोपण

मेळघाटातील पुनवर्सनाचे यशस्वी बीजारोपण संपूर्ण जगात आपला भारत देश जैवविविधतेच्या बाबतीत संपन्न आहे. भारतातील जंगलात नाना तऱ्हेच्या वनस्पती, प्राणी, पक्षी, साप, फुलपाखरे, कोळी यांच्यासकट इतर संपूर्ण जीवांची विविधता नाविन्यपूर्ण आहे. जंगलात वास्तव्य करणाऱ्या विविध आदिवासी जमाती हे देखील एक विशेष Read More

जंगल जगवूया म्हणजेच आपण जगूया….!

जंगल, जमीन, जल व जैवविविधता यावर ‘जन’ आधारलेला आहे. ‘जन’ या अर्थाने जनसंख्या म्हणजेच मानव या अर्थाने हा एकमेव घटक आहे. पृथ्वी हा सजीवसृष्टी असलेला एकमेव ग्रह आहे. जैवनिर्मितीच्या प्रक्रियेत पृथ्वीवर वेगवेगळे सजीव निर्माण झालेत. जैवनिर्मितीची ही प्रक्रिया सतत व Read More

कुला मामाच्या गावात….!

कुला आणि कोरकू यांच नात जन्मजातच आहे. आदिवासी ‘कोरकू’च्या संस्कृतीत वाघाला आईचा भाऊ संबोधून ‘कुला मामा’ म्हणून ओळखले जाते. कोरकू आणि कुला यांच नात मेळघाटच्या जंगलात अगदी निरागसतेने फुलत गेल्याचे अनेक दाखले देता येतील. कोरकू लोकगीतांमध्ये देखील कुला मामाचे अनेक Read More

मेळघाट व्याघ्र प्रकल्प

कुला मामाचं मेळघाट…!

मेळघाटातील कोरकुंच्या जिवणातील वाघाचं स्थान सदर लेखात दिलेले आहे.