पक्ष्यांनो परत फिरारे…

पक्ष्यांनो परत फिरारे…. सहजीवन, सहअस्तित्व हा जैवविविधतेमधला अविभाज्य घटक आहे. याच अर्थाने निसर्गातील प्रत्येक वनस्पती व प्राणी महत्त्वाचे आहेत. वन, वन्यप्राणी, पक्षी, फुलपाखरे, जलसंपदा व शेती एकमेकांच्या आधारावर आहे. मात्र या अन्नसाखळीतील वन्यप्राणी, पक्षी, कीटक हा घटक नकोसा वाटायला लागणे…

वन मंथन

पृथ्वी हा सजीवसृष्टी असलेला एकमेव ग्रह आहे. निर्मितीच्या प्रक्रियेत पृथ्वीवर वेगवेगळे सजीव निर्माण झालेत. उत्क्रांतीनुरूप पृथ्वीवरील सजीवसृष्टीत नियमन व त्यानुरूप बदल होत गेले. मानावासकट संपूर्ण सजीवसृष्टी सहजीवनाचा धागा धरून सुखा समाधानाने नांदत होती. मात्र मानवप्राणी यात बराच पुढे निघाला. वनवासी,…