समृद्ध वैभव : नरनाळा

सातपुडा पर्वत हा प्राचीन इतिहास अन समृद्ध निसर्गाची परंपरा सांगणारा भारतातील एक महत्वाचा पर्वत आहे. प्राचीन पर्वत एवढीच सातपुड्याची ख्याती नसून येथील समृद्ध जैवविवीधता हा देखील इथला खास दागिना आहे. या पर्वत रांगा मध्ये अनेक राष्ट्रीय उद्यान व अभयारण्ये वसली…

बिबट – न घर का, न घाट का….!

बिबट – न घर का, न घाट का….! ” जेव्हा एका माणसावर, बिबटाने केला हल्ला, जोर जोराने गावात त्या, करू लागले लोक कल्ला…! बिबट म्हणाला याअगोदर, गावात तुमच्या आलो काय, तुम्ही तोडले सारे जंगल, आता नाही मला उपाय…!” कवी वामन…

दिगंतसखा : धर्मराज पाटील

प्रत्येकाच्या आयुष्यात अनेक घटना घडत असतात. पण त्यातल्या काही घटना ह्या जीवन समृद्ध करणाऱ्या असतात. काही निसर्गवेडे अश्याच घटनामधून आपली वाट निर्माण करू पाहतात. जणु त्यांना निसर्गाचा संकेतच मिळाला की काय..! या पवित्र भावनेने ते झपाटून जातात. त्यांचही बालपण चिउकाऊच्या…

खगायनकार : डॉ अनिल पिंपळापुरे

खगायनकार : डॉ अनिल पिंपळापुरे पृथ्वी निसर्ग नियमानुसार चालते. आपण जे पेरतो तेच उगवते. पुन्हा पुन्हा पेरले की पुन्हा पुन्हा उगवते. म्हणजेच कोणतीही गोष्ट वा आवडिच कार्य करण्यासाठीची वेळ कधीच निघून गेलेली नसते. वेळ आणि काळ परत येत राहतो आणि…

अरण्यसखा किल्लेदार: डॉ. जयंत वडतकर

अरण्यसखा किल्लेदार: डॉ. जयंत वडतकर निसर्गवेडे सृजनशील असतात. हिरव्या डोळ्यातून ते निसर्गाकडे बघत असतात. वेगळेपणाच्या शोधात ते कायम भटकंती करीत असतात. त्यांची अनेकांगी दृष्टी सतत काहीतरी नवीन शोधत राहते. त्यांच जीवन म्हणजे केवळ जंगल फिरणे, पक्षी आणि फुलपाखरे पाहणे इतकंच…

धनेशाचा धनी : डॉ. राजू कसंबे      

स्पर्धा परीक्षेच्या मुलाखतीच्या पत्रासोबत शेजारच्या काकूंनी एक चिठ्ठी माझ्या हातावर ठेवली. मी पहिल्यांदा ती चिठ्ठी उघडून पहिली. ‘राजुरा तलावावर ५०० क्रेन्स पक्षी आलेले आहेत – राजू’  ह्याच चार ओळी त्या चिठ्ठीत लिहिलेल्या होत्या. वाचून मनाला सुखद धक्का बसला. कारण ५००…

पालींचा पालक : वरद गिरी

पालींचा पालक : डॉ. वरद गिरी कर्नाटकातील ‘अंकली’ या लहानश्या गावातून आलेल्या या तरुणाला दहावीत फक्त बावन्न टक्के, बारावीतही जेमतेमच गुण..! बि.एस.सी. नंतर कीटकशास्त्रात स्नातकोत्तर पदवी पूर्ण होईपर्यंत त्याला आपल्या वाटचालीचा थांगपत्ताही न लागावा असाच हा किस्सा आहे. भविष्यात जागतिक…

जाणता ‘वन’राजा : सुनील लिमये

‘सह्यान्द्रीच्या मातीत नवीन पालींच्या प्रजातींचा शोध लागला, आणि एका प्रजातीला ‘लिमयेज गेको’ अस नाव देण्यात आलं. इतकंच काय तर चक्क एका नवीन आढळलेल्या कोळ्याचही ‘जरझेगो सुनीललिमये’ या नावाने बारस झालं. ही बाब वनविभागाच्या इतिहासात बहुदा पहिल्यांदाच घडली. सन १९८८ च्या…

कोल्हापुरचा ‘वन’मल्ल : सुहास वायंगणकर

कोल्हापुरचा ‘वन’मल्ल : सुहास वायंगणकर माणसासाठी धावणारे इथे हजारो आहेत. पण मुक्या प्राण्यांसाठी धडपडणारे आजही बोटावर मोजण्या इतकेच…! “वनस्पती, वन्यप्राणी, पक्षी, फुलपाखरे व कीटकांचे संवर्धन झाले तरच मानवाचे संवर्धन शक्य आहे.” हे मानवाच्या अस्तित्वाच अन आयुष्याच गमक या रानवेड्यांना कळत…

निसर्गाचा मितवा : संजय करकरे

निसर्गाचा मितवा : संजय करकरे निसर्गाला काळजातून जपणारे, पर्यावरण शिक्षण व वन्यजीव संवर्धनाच्या कार्यात स्वत:ला झोकून देणारे मोचकेच…! आणि असे वन अवलिया इतक्यावरच थांबत नाहीत तर ते त्यांच्या सहज सोप्या लिखाण शैलीतून रानमेव्याची मेजवानीही देतात. इतकंच काय तर निसर्गाप्रती समाजमनात…