हिरव्या संघर्षाचे धनी : किशोर रिठे

हिरव्या संघर्षाचे धनी : किशोर रिठे २१ मार्च हा जागतिक वन दिन म्हणून साजरा होतो. महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यात याच दिवशी हिरव्या संघर्षाचे बीजारोपण देखील व्हावे. हा केवळ योगायोग म्हणता येणार नाही. हा नियती आणि निसर्गाचाच खेळ म्हणावा लागेल. जणु निसर्गालाही Read More

शिकाऱ्यांचा शिकारी : विशाल माळी

एक चिमुकला मुक्तानंद शाळेत शिकत होता. कोवळ्या वयातच टारझनच्या जंगल कथांचे सोळा भाग एका झटक्यातच त्याने वाचून काढले. त्याच्या बालपणाच सार विश्वचं या ‘टारझन’ च्या अवती-भवती पिंगा घालणारं…! निबिड अन घनदाट जंगल, तेथील प्राणी, पक्षी अन या सर्वावर अगदी लीलया Read More

वाघ दाखविण्याचा गोरखधंदा…!

अलीकडच्या काळात पर्यटन क्षेत्रात वनाधारित पर्यटन क्षेत्राचे महत्व अधिकच वाढले आहे. सन १९६६ मध्ये भारतीय पर्यटन महामंडळ तर १९७५ मध्ये महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळ ची स्थापना करण्यात आली. आता भारताच्या अर्थकारणात पर्यटनाचा हिस्सा वाढत आहे. व्याघ्र प्रकल्प, राष्ट्रीय उद्याने अन Read More

वाघाचे चान्स एन्काऊंटर कळले असते तर…!

वाघाचे चान्स एन्काऊंटर कळले असते तर…! जगात वाघांचा देश असलेला भारत अशी आजही आपल्या देशाची ओळख आहे. वाघांच्या देशात सगळीकडे मानवाची चलती असतांना एक उपेक्षित वाघिणीचा मृत्यू झाला खरा पण हा मृत्यू अनेक अंगाने मनाला चटका देणारा ठरलाय. म्हणूनच अनेक Read More

पक्ष्यांनो परत फिरारे…

पक्ष्यांनो परत फिरारे…. सहजीवन, सहअस्तित्व हा जैवविविधतेमधला अविभाज्य घटक आहे. याच अर्थाने निसर्गातील प्रत्येक वनस्पती व प्राणी महत्त्वाचे आहेत. वन, वन्यप्राणी, पक्षी, फुलपाखरे, जलसंपदा व शेती एकमेकांच्या आधारावर आहे. मात्र या अन्नसाखळीतील वन्यप्राणी, पक्षी, कीटक हा घटक नकोसा वाटायला लागणे Read More

समृद्ध सातपुडा….!

सातपुडा पर्वत म्हणजे प्राचीन इतिहास अन समृद्ध निसर्गाची परंपरा सांगणारा भारतातील एक महत्वाचा पर्वत होय. येथील जंगलातील वनस्पती, प्राणी, पक्षी, फुलपाखरे व कोळी आणि इतर कीटक मनाला भुरळ पाडल्या शिवाय राहत नाहीत. सर्वात प्राचीन भाग एवढीच सातपुड्याची ख्याती नसून येथील Read More

वन मंथन

पृथ्वी हा सजीवसृष्टी असलेला एकमेव ग्रह आहे. निर्मितीच्या प्रक्रियेत पृथ्वीवर वेगवेगळे सजीव निर्माण झालेत. उत्क्रांतीनुरूप पृथ्वीवरील सजीवसृष्टीत नियमन व त्यानुरूप बदल होत गेले. मानावासकट संपूर्ण सजीवसृष्टी सहजीवनाचा धागा धरून सुखा समाधानाने नांदत होती. मात्र मानवप्राणी यात बराच पुढे निघाला. वनवासी, Read More

भारतातील पहिले बांबू उद्यान

भारतातील पहिले बांबू उद्यान दुर्दम्य इच्छाशक्ती, कामाप्रती असलेली निष्ठा व सातत्य असले कि जगातील कुठलीही गोष्ट अशक्य नाही. जगभर अनेक कलाकृती निर्माण झाल्यात त्या यातूनच…! त्यातल्या त्यात भारतात तर असे अनेक मानवी चमत्कार आपल्याला पहावयास मिळतात. म्हणतात ना माणसेच बदल Read More

डोगे डिज ‘जगलीमलाय..!’

डोगे डिज ‘जगलीमलाय..!’ आपल्या भारताची जैवविवीधतेच्या बाबतीत जगातील काही प्रमुख राष्ट्रामध्ये स्वतंत्र अशी ओळख आहे. जगातील काही निवडक समृद्ध जैवविविधता असलेल्या १० राष्ट्रामध्ये भारताचा समावेश होतो. संपूर्ण भारतात हिमालयापासून ते कन्याकुमारी पर्यंत, सातबहिणींच्या प्रदेशापासून ते राजस्थानातील वाळवंटात नाना प्रकारच्या सजीवांनी Read More

झाडे संपावर गेली तर…..?

झाडे संपावर गेली तर…..? भारतीय संस्कृतीची छाप आजही जगावर कायम आहे. शून्याचा शोध, योग, आयुर्वेद इतकेच नव्हे तर विज्ञान तंत्रज्ञानाच्या या युगात भारतीय संस्कृतीला आजही जगात मानाचे स्थान आहे. धर्म, रुढी, परंपरा, भाषा अशा अनेक अंगाने आपली वेगळी ओळख आहे. Read More