जिंदगी के बाद भी…..!

जिंदगी के बाद भी…..! जन्म व मृत्यू हे दोन शाश्वत सत्य आहे. याच सत्याभोवती आपलं जीवन घुटमळत असतं. जन्म-मृत्यूमधील पोकळी म्हणजेच आयुष्य आहे. जन हा जैवविविधेतला एक घटक आहे. जैवविविधता, जल, जंगल आणि जमीन यांच निसर्गचक्र महत्वपूर्ण आहे. नैसर्गिक मृत्यू…

मेळघाटातील पुनवर्सनाचे यशस्वी बीजारोपण

मेळघाटातील पुनवर्सनाचे यशस्वी बीजारोपण संपूर्ण जगात आपला भारत देश जैवविविधतेच्या बाबतीत संपन्न आहे. भारतातील जंगलात नाना तऱ्हेच्या वनस्पती, प्राणी, पक्षी, साप, फुलपाखरे, कोळी यांच्यासकट इतर संपूर्ण जीवांची विविधता नाविन्यपूर्ण आहे. जंगलात वास्तव्य करणाऱ्या विविध आदिवासी जमाती हे देखील एक विशेष…

जंगल जगवूया म्हणजेच आपण जगूया….!

जंगल, जमीन, जल व जैवविविधता यावर ‘जन’ आधारलेला आहे. ‘जन’ या अर्थाने जनसंख्या म्हणजेच मानव या अर्थाने हा एकमेव घटक आहे. पृथ्वी हा सजीवसृष्टी असलेला एकमेव ग्रह आहे. जैवनिर्मितीच्या प्रक्रियेत पृथ्वीवर वेगवेगळे सजीव निर्माण झालेत. जैवनिर्मितीची ही प्रक्रिया सतत व…

कुला मामाच्या गावात….!

कुला आणि कोरकू यांच नात जन्मजातच आहे. आदिवासी ‘कोरकू’च्या संस्कृतीत वाघाला आईचा भाऊ संबोधून ‘कुला मामा’ म्हणून ओळखले जाते. कोरकू आणि कुला यांच नात मेळघाटच्या जंगलात अगदी निरागसतेने फुलत गेल्याचे अनेक दाखले देता येतील. कोरकू लोकगीतांमध्ये देखील कुला मामाचे अनेक…

मेळघाट व्याघ्र प्रकल्प

कुला मामाचं मेळघाट…!

मेळघाटातील कोरकुंच्या जिवणातील वाघाचं स्थान सदर लेखात दिलेले आहे.