समृद्ध वैभव : नरनाळा

सातपुडा पर्वत हा प्राचीन इतिहास अन समृद्ध निसर्गाची परंपरा सांगणारा भारतातील एक महत्वाचा पर्वत आहे. प्राचीन पर्वत एवढीच सातपुड्याची ख्याती नसून येथील समृद्ध जैवविवीधता हा देखील इथला खास दागिना आहे. या पर्वत रांगा मध्ये अनेक राष्ट्रीय उद्यान व अभयारण्ये वसली…

मेळघाटी ‘वन’कोश :  रविंद्र वानखडे

मेळघाटी ‘वन’कोश :  रविंद्र वानखडे  मी रानवेडा, जंगलात भटकनारा, जंगल प्रेमात कायम बुडालेला, डोळ्यातल्या हिरवाईसह रानातल्या भन्नाट अनुभवाचा ठेवा असेलेला मी….! जंगलात हिंडताना त्याविषयी अधिक संवेदनशील बनलो. वने व वन्यजीव केवळ समजूनचं न घेता त्यात जगायला लागलो. वनखात्यात अधिकारी होणार…

निसर्गाचा मितवा : संजय करकरे

निसर्गाचा मितवा : संजय करकरे निसर्गाला काळजातून जपणारे, पर्यावरण शिक्षण व वन्यजीव संवर्धनाच्या कार्यात स्वत:ला झोकून देणारे मोचकेच…! आणि असे वन अवलिया इतक्यावरच थांबत नाहीत तर ते त्यांच्या सहज सोप्या लिखाण शैलीतून रानमेव्याची मेजवानीही देतात. इतकंच काय तर निसर्गाप्रती समाजमनात…

हिरव्या संघर्षाचे धनी : किशोर रिठे

हिरव्या संघर्षाचे धनी : किशोर रिठे २१ मार्च हा जागतिक वन दिन म्हणून साजरा होतो. महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यात याच दिवशी हिरव्या संघर्षाचे बीजारोपण देखील व्हावे. हा केवळ योगायोग म्हणता येणार नाही. हा नियती आणि निसर्गाचाच खेळ म्हणावा लागेल. जणु निसर्गालाही…

शिकाऱ्यांचा शिकारी : विशाल माळी

एक चिमुकला मुक्तानंद शाळेत शिकत होता. कोवळ्या वयातच टारझनच्या जंगल कथांचे सोळा भाग एका झटक्यातच त्याने वाचून काढले. त्याच्या बालपणाच सार विश्वचं या ‘टारझन’ च्या अवती-भवती पिंगा घालणारं…! निबिड अन घनदाट जंगल, तेथील प्राणी, पक्षी अन या सर्वावर अगदी लीलया…

वाघ दाखविण्याचा गोरखधंदा…!

अलीकडच्या काळात पर्यटन क्षेत्रात वनाधारित पर्यटन क्षेत्राचे महत्व अधिकच वाढले आहे. सन १९६६ मध्ये भारतीय पर्यटन महामंडळ तर १९७५ मध्ये महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळ ची स्थापना करण्यात आली. आता भारताच्या अर्थकारणात पर्यटनाचा हिस्सा वाढत आहे. व्याघ्र प्रकल्प, राष्ट्रीय उद्याने अन…

मेळघाट व्याघ्र प्रकल्प

कुला मामाचं मेळघाट…!

मेळघाटातील कोरकुंच्या जिवणातील वाघाचं स्थान सदर लेखात दिलेले आहे.