हिरव्या संघर्षाचे धनी : किशोर रिठे

हिरव्या संघर्षाचे धनी : किशोर रिठे २१ मार्च हा जागतिक वन दिन म्हणून साजरा होतो. महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यात याच दिवशी हिरव्या संघर्षाचे बीजारोपण देखील व्हावे. हा केवळ योगायोग म्हणता येणार नाही. हा नियती आणि निसर्गाचाच खेळ म्हणावा लागेल. जणु निसर्गालाही Read More

शिकाऱ्यांचा शिकारी : विशाल माळी

एक चिमुकला मुक्तानंद शाळेत शिकत होता. कोवळ्या वयातच टारझनच्या जंगल कथांचे सोळा भाग एका झटक्यातच त्याने वाचून काढले. त्याच्या बालपणाच सार विश्वचं या ‘टारझन’ च्या अवती-भवती पिंगा घालणारं…! निबिड अन घनदाट जंगल, तेथील प्राणी, पक्षी अन या सर्वावर अगदी लीलया Read More

समृद्ध सातपुडा….!

सातपुडा पर्वत म्हणजे प्राचीन इतिहास अन समृद्ध निसर्गाची परंपरा सांगणारा भारतातील एक महत्वाचा पर्वत होय. येथील जंगलातील वनस्पती, प्राणी, पक्षी, फुलपाखरे व कोळी आणि इतर कीटक मनाला भुरळ पाडल्या शिवाय राहत नाहीत. सर्वात प्राचीन भाग एवढीच सातपुड्याची ख्याती नसून येथील Read More

झाडे संपावर गेली तर…..?

झाडे संपावर गेली तर…..? भारतीय संस्कृतीची छाप आजही जगावर कायम आहे. शून्याचा शोध, योग, आयुर्वेद इतकेच नव्हे तर विज्ञान तंत्रज्ञानाच्या या युगात भारतीय संस्कृतीला आजही जगात मानाचे स्थान आहे. धर्म, रुढी, परंपरा, भाषा अशा अनेक अंगाने आपली वेगळी ओळख आहे. Read More

मेळघाटातील पुनवर्सनाचे यशस्वी बीजारोपण

मेळघाटातील पुनवर्सनाचे यशस्वी बीजारोपण संपूर्ण जगात आपला भारत देश जैवविविधतेच्या बाबतीत संपन्न आहे. भारतातील जंगलात नाना तऱ्हेच्या वनस्पती, प्राणी, पक्षी, साप, फुलपाखरे, कोळी यांच्यासकट इतर संपूर्ण जीवांची विविधता नाविन्यपूर्ण आहे. जंगलात वास्तव्य करणाऱ्या विविध आदिवासी जमाती हे देखील एक विशेष Read More