तंत्रवेडा वनसेवक

व्यक्ती वाईट नसतोच मुळात, मात्र व्यक्तीवर किंवा व्यवस्थेवर प्रवृत्ती जेंव्हा कुरघोडी करते, तेंव्हा मात्र ते अपेक्षेप्रमाणे वागत नाही. तेंव्हाचं सच्चे सेवक दुर्लक्षित होतात. हे कटू जरी वाटत असल तरी वास्तव आहे. पदाच काय पडल हो कुणाला..? काम करतोय ना तो..!…

बिबट – न घर का, न घाट का….!

बिबट – न घर का, न घाट का….! ” जेव्हा एका माणसावर, बिबटाने केला हल्ला, जोर जोराने गावात त्या, करू लागले लोक कल्ला…! बिबट म्हणाला याअगोदर, गावात तुमच्या आलो काय, तुम्ही तोडले सारे जंगल, आता नाही मला उपाय…!” कवी वामन…

शिकाऱ्यांचा शिकारी : विशाल माळी

एक चिमुकला मुक्तानंद शाळेत शिकत होता. कोवळ्या वयातच टारझनच्या जंगल कथांचे सोळा भाग एका झटक्यातच त्याने वाचून काढले. त्याच्या बालपणाच सार विश्वचं या ‘टारझन’ च्या अवती-भवती पिंगा घालणारं…! निबिड अन घनदाट जंगल, तेथील प्राणी, पक्षी अन या सर्वावर अगदी लीलया…

झाडे संपावर गेली तर…..?

झाडे संपावर गेली तर…..? भारतीय संस्कृतीची छाप आजही जगावर कायम आहे. शून्याचा शोध, योग, आयुर्वेद इतकेच नव्हे तर विज्ञान तंत्रज्ञानाच्या या युगात भारतीय संस्कृतीला आजही जगात मानाचे स्थान आहे. धर्म, रुढी, परंपरा, भाषा अशा अनेक अंगाने आपली वेगळी ओळख आहे.…