वन मंथन

पृथ्वी हा सजीवसृष्टी असलेला एकमेव ग्रह आहे. निर्मितीच्या प्रक्रियेत पृथ्वीवर वेगवेगळे सजीव निर्माण झालेत. उत्क्रांतीनुरूप पृथ्वीवरील सजीवसृष्टीत नियमन व त्यानुरूप बदल होत गेले. मानावासकट संपूर्ण सजीवसृष्टी सहजीवनाचा धागा धरून सुखा समाधानाने नांदत होती. मात्र मानवप्राणी यात बराच पुढे निघाला. वनवासी,…

डोगे डिज ‘जगलीमलाय..!’

डोगे डिज ‘जगलीमलाय..!’ आपल्या भारताची जैवविवीधतेच्या बाबतीत जगातील काही प्रमुख राष्ट्रामध्ये स्वतंत्र अशी ओळख आहे. जगातील काही निवडक समृद्ध जैवविविधता असलेल्या १० राष्ट्रामध्ये भारताचा समावेश होतो. संपूर्ण भारतात हिमालयापासून ते कन्याकुमारी पर्यंत, सातबहिणींच्या प्रदेशापासून ते राजस्थानातील वाळवंटात नाना प्रकारच्या सजीवांनी…

झाडे संपावर गेली तर…..?

झाडे संपावर गेली तर…..? भारतीय संस्कृतीची छाप आजही जगावर कायम आहे. शून्याचा शोध, योग, आयुर्वेद इतकेच नव्हे तर विज्ञान तंत्रज्ञानाच्या या युगात भारतीय संस्कृतीला आजही जगात मानाचे स्थान आहे. धर्म, रुढी, परंपरा, भाषा अशा अनेक अंगाने आपली वेगळी ओळख आहे.…

कुला मामाच्या गावात….!

कुला आणि कोरकू यांच नात जन्मजातच आहे. आदिवासी ‘कोरकू’च्या संस्कृतीत वाघाला आईचा भाऊ संबोधून ‘कुला मामा’ म्हणून ओळखले जाते. कोरकू आणि कुला यांच नात मेळघाटच्या जंगलात अगदी निरागसतेने फुलत गेल्याचे अनेक दाखले देता येतील. कोरकू लोकगीतांमध्ये देखील कुला मामाचे अनेक…

मेळघाट व्याघ्र प्रकल्प

कुला मामाचं मेळघाट…!

मेळघाटातील कोरकुंच्या जिवणातील वाघाचं स्थान सदर लेखात दिलेले आहे.