हिरव्या संघर्षाचे धनी : किशोर रिठे

हिरव्या संघर्षाचे धनी : किशोर रिठे २१ मार्च हा जागतिक वन दिन म्हणून साजरा होतो. महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यात याच दिवशी हिरव्या संघर्षाचे बीजारोपण देखील व्हावे. हा केवळ योगायोग म्हणता येणार नाही. हा नियती आणि निसर्गाचाच खेळ म्हणावा लागेल. जणु निसर्गालाही…

समृद्ध सातपुडा….!

सातपुडा पर्वत म्हणजे प्राचीन इतिहास अन समृद्ध निसर्गाची परंपरा सांगणारा भारतातील एक महत्वाचा पर्वत होय. येथील जंगलातील वनस्पती, प्राणी, पक्षी, फुलपाखरे व कोळी आणि इतर कीटक मनाला भुरळ पाडल्या शिवाय राहत नाहीत. सर्वात प्राचीन भाग एवढीच सातपुड्याची ख्याती नसून येथील…

जंगल जगवूया म्हणजेच आपण जगूया….!

जंगल, जमीन, जल व जैवविविधता यावर ‘जन’ आधारलेला आहे. ‘जन’ या अर्थाने जनसंख्या म्हणजेच मानव या अर्थाने हा एकमेव घटक आहे. पृथ्वी हा सजीवसृष्टी असलेला एकमेव ग्रह आहे. जैवनिर्मितीच्या प्रक्रियेत पृथ्वीवर वेगवेगळे सजीव निर्माण झालेत. जैवनिर्मितीची ही प्रक्रिया सतत व…