तरुणांनो वन्यजीवांची हाक ऐका…..!

वन्यजीव संवर्धन ही सर्वच देशातील नागरिकांची प्राथमिक जबाबदारी आहे. विशेष करून तरुणांची यात महत्वाची भूमिका आहे. आज जगभरातील एकूण लोकसंख्येपैकी २५% लोकसंख्या तरुण आहे. विशेष म्हणजे भारताच्या एकूण लोकसंखेच्या तब्बल ५८% लोकसंख्या तरुण आहे. म्हणून वन्यजीव संवर्धन व संरक्षण करण्यात…

चष्मेवाला

मी चष्मेवाला

मी आहे चष्मेवाला..! पण मी चष्मा नाही लावत बर का..? आणि हो मी ‘मामा की ऐनक’ सारखा माझा चष्मा डोक्यावर सुद्धा ठेवलेला नाहीये. मग मला चष्मेवाला का बरे म्हणतात..? आहे ना गम्मत..! तर ऐका…! आता माझ्या फोटोकडे नीट बघा…! माझ्या…

Little Green Bee-eater

वेडा नसलेला ‘वेडा राघू’

छोटा पाणपोपट हा पक्षी वेडा राघू नावानेच अधिक परिचित आहे. या पक्ष्याच आपण ‘वेडा राघू’ नावाने जरी बारसं केलं असलं तरीही हा पक्षी वेडा नक्कीच नाही. चाणाक्ष असलेले हे पक्षी मानवी हालचाल व वर्तनाचा अंदाज अतिशय उत्तमरीत्या घेऊ शकतात. मानवप्राण्यापासून…