वेडा नसलेला ‘वेडा राघू’
छोटा पाणपोपट हा पक्षी वेडा राघू नावानेच अधिक परिचित आहे. या पक्ष्याच आपण ‘वेडा राघू’ नावाने जरी बारसं केलं असलं तरीही हा पक्षी वेडा नक्कीच नाही. चाणाक्ष असलेले हे पक्षी मानवी हालचाल व वर्तनाचा अंदाज अतिशय उत्तमरीत्या घेऊ शकतात. मानवप्राण्यापासून…
